Author Topic: भावनांचे वेषांतर  (Read 530 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 348
  • Gender: Female
भावनांचे वेषांतर
« on: October 25, 2014, 12:51:30 AM »
सूर्य मावळतीला परततात करूनी पाखरे
देशांतर
जसे स्वार्थ साधून तु केलेले भावनांचे वेषांतर

Marathi Kavita : मराठी कविता