Author Topic: म्रुगजळ  (Read 705 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Female
म्रुगजळ
« on: October 25, 2014, 01:37:56 PM »
स्वप्नी माझ्या तुला बघताच उठले भावनांचे वादळ
स्वप्न तूटताच जाहले मला, ते तर होत म्रुगजळ

Marathi Kavita : मराठी कविता