Author Topic: क्षण  (Read 696 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
क्षण
« on: October 25, 2014, 09:06:52 PM »
सखे असँ एकही क्षण नसतो,
की तूझी आठवण येत नाही...
हेच कोडं उलगडताना मला,
दिस कसा सरतो कळतचं नाही...

© स्वप्नील चटगे.
अबोल मी
दि.26-10-2014

Marathi Kavita : मराठी कविता