Author Topic: परत तुला बघून ......  (Read 924 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
परत तुला बघून ......
« on: October 30, 2014, 11:41:23 PM »
आज परत तुला बघून उजाळा आला आठवणींना
एक हुंदका मी जपला, साथ मिळाली अश्रूंना.

- अनामिका

Marathi Kavita : मराठी कविता


Naval Dongerdive.

  • Guest
Re: परत तुला बघून ......
« Reply #1 on: November 01, 2014, 10:03:41 PM »
कधी कधी तर वाटत मला,
एकदाच मरून जाव....
तुझ्या प्रेमात झुरन्यापेक्षा,
फुलांनी भरुन जाव.....


               नवल डोंगरदिवे,
              8411011065.

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
Re: परत तुला बघून ......
« Reply #2 on: November 01, 2014, 10:32:27 PM »
विरहाचं विष पिऊन ते हिमतीनं थुंकायचं असतं
प्रेमात मरण्यापेक्शा, स्वतःला जींकायचं असतं.
- अनामिका