Author Topic: तू सोबत नसताना  (Read 884 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तू सोबत नसताना
« on: October 31, 2014, 06:57:01 PM »
सखे,तू सोबत नसताना,
आकाश किती रिकामं वाटत...
जणू पावसाची सरी सारखं,
अश्रू डोळ्यात येवून साठतं...!!

© स्वप्नील चटगे.
अबोल मी
दि.30.10.2014

Marathi Kavita : मराठी कविता