Author Topic: आयुष्याच गणित......  (Read 947 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
आयुष्याच गणित......
« on: November 06, 2014, 07:56:21 AM »
 
आयुष्याच गणित मला,
आजवर कधी कळलच नाही....
नको नको ते मिळाल सार,
हव ते कधी मिळालच नाही.....
             विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता