Author Topic: शोधू नका कोणी.....  (Read 810 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
शोधू नका कोणी.....
« on: November 06, 2014, 05:05:16 PM »
शोधू नका कोणी,
अर्थ डोळ्यात माझ्या...
जे मनात होते ते ठेविले,
कवितेच्या ओळीत माझ्या....
          विनय शिर्के9967744137

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Naval Dongerdive

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: शोधू नका कोणी.....
« Reply #1 on: November 07, 2014, 12:25:38 PM »
दुसर्यांच्या कविता काॅपी करताना कृपया त्यांचे नाव टाका.