Author Topic: मैञी  (Read 969 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
मैञी
« on: November 07, 2014, 07:28:18 PM »
प्रेम-प्रेम म्हणुन उगाच ओरडू नका,
मी सांगतो अनोळखीशी मैञी करुच नका,
त्यांच्यासाठी ठेवतील नेहमीच खूष,
झाले काम कि पाजायला कमी नाही पडत विष....

Marathi Kavita : मराठी कविता