Author Topic: तु ये  (Read 942 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तु ये
« on: November 07, 2014, 07:40:06 PM »
माझ्या बंद ओठांतुन साद तुलाच घालतोय
कान उघड ऐकायला
कवितेतही तुझाच विचार करतोय,

खुलु दे एकदाच हास्य तुझ,

विसरुन जाईल सखे मी दु:ख माझ....

Marathi Kavita : मराठी कविता