Author Topic: सगळीच माणसं धोका देतील असं नाही.  (Read 1172 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
फळांच्या टोपलीतलं एक फळ कीडलं
म्हणून आपण सगळीच फळ फेकून देत
नाही. त्याचप्रमाणे, आयुष्याच्या प्रवासात
एखाद्या माणसाने धोका दीला म्हणून नंतर
भेटणारी सगळीच माणसं
धोका देतील असं नाही.
कीडकं फळ फेकून
दील्यावरही उरलेल्या फळांची गोडी कायम
राहते. त्याचप्रमाणे, धोका देणार्या माणसाला डोक्यातून आणि मनातून काढून
फेकल्यावर काही चांगली माणसं
ही आयुष्यात उरतात. निदान
त्या चांगल्या नात्यांची गोडी तरी माणसाने
जरूर चाखावी.

- अनामिका

LIKE MY FB PAGE!!

https://www.facebook.com/pages/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/1500709300183536?hc_location=timeline
« Last Edit: November 12, 2014, 11:26:40 AM by @Anamika »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Very Well Said..