Author Topic: प्रतिबिंब तुझे राहून गेले...  (Read 781 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
अशाच एक सकाळी रूप तुझे नजरेत आले,
त्या सोनसळी उन्हात ते चिंब न्हाउन गेले....
ओल्या केसांत सूर्य असा तेव्हा सांडून गेलेला,
जाताना  दवांचा  लपंडाव जसा मांडून गेलेला....
घेता ते दव ओंजळीत बघता बघता निसटुन गेले
ओंजळ रिकामी झाली खरी प्रतिबिंब मात्र तसेच राहून गेले...........
                      ----Er Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: प्रतिबिंब तुझे राहून गेले...
« Reply #1 on: November 12, 2014, 05:56:43 PM »
Excellent..! जिंकलेस मित्रा..!!
Memorable Lines लिहिल्या आहेस..!!