Author Topic: जाणारा कधीच थांबत नसतो....  (Read 852 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
जाणारा कधीच थांबत नसतो
आणि दुरावा सतत लांबत असतो.
आठवण तर येते त्यालाही,
पण तो ती कधीच सांगत नसतो.
- अनामिका


Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: जाणारा कधीच थांबत नसतो....
« Reply #1 on: November 21, 2014, 06:08:41 PM »
Good One..

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
Re: जाणारा कधीच थांबत नसतो....
« Reply #2 on: November 21, 2014, 07:17:30 PM »
thnx.
« Last Edit: November 21, 2014, 07:25:14 PM by @Anamika »