Author Topic: पाऊलखुणा  (Read 434 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
पाऊलखुणा
« on: November 24, 2014, 02:16:54 PM »
जगत असतो माणूस
काहीतरी मीळवण्याच्या आशेने
मग सहजच वळतात पाऊलखुणा स्वप्नांच्या दिशेने.

Marathi Kavita : मराठी कविता