Author Topic: तुझ्या मनात.....  (Read 626 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुझ्या मनात.....
« on: November 25, 2014, 12:26:13 AM »
तुझ्या वेड्या मनात,
निवारा मला हवाय.....
क्षणासाठी का होइना
पण तुझ्या प्रेमाचा,
सहारा मला हवाय..
         विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता