Author Topic: तुला वेगळ करण....  (Read 695 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुला वेगळ करण....
« on: November 25, 2014, 12:36:30 AM »
खरच तुला वेगळ करण,
मला कधीच जमणार नाही...कारण,
तुला वेगळ करुन माझ अस्तित्व
तीळ भरही देखिल उरणार नाही...
          विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता