Author Topic: हे करुणाकरा..  (Read 629 times)

Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
हे करुणाकरा..
« on: November 26, 2014, 06:08:11 PM »
हे करुणाकरा..

हि चारोळी २६/११ च्या दु:खद घटनेच्या वेळीच लिहिली गेली होती.. ती आज तुमच्यासमोर ठेवतोय..


तुझ्या या जगतात हे करुणाकरा
असं का घडावं...
तुझ्याच लेकरांनी एकमेकांचे गळे कापून
असं बेवारशी का मरावं...??

२६/११ च्या स्मृतींप्रीत्यार्थ...

                              --- सतिश 
« Last Edit: November 26, 2014, 06:15:56 PM by सतिश »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
Re: हे करुणाकरा..
« Reply #1 on: November 27, 2014, 02:09:53 AM »
nice....  (Y)