Author Topic: चांदण पाणी  (Read 397 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
चांदण पाणी
« on: December 10, 2014, 11:58:45 PM »
चांदण पाणी

वारयाची सळ सळ
घुमते शिळ वेळुची;
चमचम चांदण पाणी
घेऊनी सावली चंद्राची !

©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता