Author Topic: तुझ्या कविता.....  (Read 349 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुझ्या कविता.....
« on: December 11, 2014, 01:52:12 AM »
तुझ्या कवीता सारया मनातल्या ,
ठेव जपून तू माझ्यासाठी....कारण,
मोत्यांपेक्षाही अनमोल आसेल,
त्यातला प्रत्यक शब्द माझ्यासाठी....
                       विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता