Author Topic: तुझ्या कविता.....  (Read 409 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुझ्या कविता.....
« on: December 11, 2014, 01:55:34 AM »
तुझ्या कवीता सारया मनातल्या ,
ठेव जपून तू माझ्यासाठी....कारण,
मोत्यांपेक्षाही अनमोल आसेल,
त्यातला प्रत्यक शब्द माझ्यासाठी.....

कस पटवून देऊ तुला
ते माझ्यासाठी किती खास आहेत
तूझ्यासाठी असतील ते शब्द...मात्र
माझ्यासाठी ते आता माझा श्वास आहेत....

श्वासांना माझ्या कधी
हिरावून घेउ नकोस.....
हव तर कर बोलन बंद माझ्याशी पण,
लिहायच बंद करू नकोस.....
                 
                विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता