Author Topic: आग काळजाची  (Read 580 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
आग काळजाची
« on: December 11, 2014, 09:53:09 PM »
सांज ढळताना रात गडद व्हावी
मिलनाची आस मनास लागावी
अशा समयी नेमकी तू दूर सखे
आग काळजाची नभास लागावी!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता