Author Topic: घाव...तू दिलेले  (Read 544 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
घाव...तू दिलेले
« on: December 11, 2014, 10:28:35 PM »
झेलले ते वार मी ढाल करुन ह्रदयाची
जे वार तुझ्यासाठी होते ...
आज तडफडतेय ह्रदय असंख्य घावांनी
जे घाव ....तू दिले होते !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता