Author Topic: तुझ्याशी न बोलता.....  (Read 741 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुझ्याशी न बोलता.....
« on: December 14, 2014, 08:45:23 AM »
खरच मी म्हणतो म्हणून,
हस एकदा माझ्यासाठी...
खुप वाट पाहिलिय ग मी,
तुझ हसू पाहन्यासाठी.....
                  विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता