Author Topic: ओझे...  (Read 479 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ओझे...
« on: December 14, 2014, 09:16:12 AM »
ओझे...

वस्तीला हल्ली वेदना
सोबती शल्य त्यांचे,
वाहतोय आता केवळ
ओझे उरलेल्या दुःखांचे ।

©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता