Author Topic: प्रवास  (Read 577 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रवास
« on: December 14, 2014, 06:29:34 PM »
प्रवास

घ्ययाचे काहि तरी राहून गेले
फिरूनी चूक तो करून गेला;
तिकीटे विसरला घरीच, कळले जेंव्हा
आणि माझा प्रवास संपूण गेला!

©शिवMarathi Kavita : मराठी कविता