Author Topic: रंग  (Read 516 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रंग
« on: December 22, 2014, 10:39:34 PM »
रंग

नात्यांचे बंध आगळे
वेगळे रंग आयुष्याचे,
बदलतात लोक रंग
जसे बदलतात सरडयाचे !


@शिव

Marathi Kavita : मराठी कविता