Author Topic: वाट पाहून नयन थकले  (Read 635 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
वाट पाहून नयन थकले
« on: December 27, 2014, 11:01:43 PM »
वाट पाहून नयन थकले,
आतातरी येशील का.
या आतुरलेल्या जीवाची,
रुप दाखवून तहान तु भागवशील का.


यल्लप्पा कोकणे
२५/१२/२०१४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता