Author Topic: मनासारखं घडत गेल तर  (Read 913 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
मनासारखं घडत गेल तर
« on: December 28, 2014, 12:33:58 AM »
मनासारखं घडत गेल तर,
खुप खुप जगावं वाटत.
असेच प्रत्येक क्षण असावे,
स्वच्छंद नभी उडावं वाटत.

यल्लप्पा कोकणे
२८/१२/२०१४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता