Author Topic: आभारी आहे समाजाचा  (Read 966 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
आभारी आहे समाजाचा
« on: December 28, 2014, 07:20:59 PM »
आशिर्वाद पाठिशी आई वडिलांवडिलांचा,
साथ लाभली भावाची जीवनी,
संघर्षमय जीवन जगण्यास शिकवले,
आभारी आहे समाजाचा क्षणोक्षणी.


यल्लप्पा कोकणे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता