Author Topic: ऋणानुबंध  (Read 1137 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,325
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ऋणानुबंध
« on: December 29, 2014, 02:31:22 PM »
ऋणानुबंध

कोण तू? कोण मी?
परस्परां शोधण्याचा छंद,
न कळता नाते आपुले
जुळले कसे हे ऋणानुबंध?


©शिव

Marathi Kavita : मराठी कविता