Author Topic: निरोप  (Read 794 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
निरोप
« on: December 31, 2014, 12:21:00 PM »
निरोप

थोडंस सुख, खूप वेदना व दु:ख           
वाटले मुक्त त्याने माझ्या वाटयाला,
आभार, शिकविले अर्थ नवे जगण्याचे
अखेरचा निरोप दोन हजार चौदाला !


©शिव

Marathi Kavita : मराठी कविता