Author Topic: आपुले लग्न  (Read 834 times)

Offline SAURABH2010

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आपुले लग्न
« on: December 31, 2014, 02:27:24 PM »
भरलेल्या मेघांनी धाऊन यावे,
ऋतू प्रेमाचे सुरु करावे,
बघता बघता हे दिवसही जावे,
अन तुझे नी माझे लग्न जुळावे...

Marathi Kavita : मराठी कविता


गीता

  • Guest
Re: आपुले लग्न
« Reply #1 on: January 05, 2015, 01:34:22 AM »

PARANTU PUDHE KAY?