Author Topic: प्रेम आणि विरह  (Read 1057 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
प्रेम आणि विरह
« on: January 10, 2015, 07:40:16 AM »
मीठीत प्रेमाचे गोडवे ती गाऊन गेली
नाते तिचे माझे ती अशी निभावुन गेली

आता राहिल्यात जुन्याच त्या जखमा हाती
आग नवी काळजास पुन्हा लावुन गेली!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता