Author Topic: कोडे  (Read 833 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,258
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कोडे
« on: January 16, 2015, 12:13:16 PM »
कोडे

शब्दांना एकदा
पडले कोडे !
भावना व्यक्त
करतांना अडले
त्यांचेही घोडे !

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता


मनोज

 • Guest
Re: कोडे
« Reply #1 on: January 20, 2015, 12:23:17 PM »
मग शब्द झाले गाढवावर स्वार
आणि गेले अटकेपार!


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,258
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: कोडे
« Reply #2 on: January 20, 2015, 02:33:08 PM »
छान...मनोज चांगली कल्पनाशक्ती लावलीत.... आभार...