Author Topic: गोंदण  (Read 479 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
गोंदण
« on: January 17, 2015, 11:22:24 AM »
गोंदण

काय देतो? घेतो काय आपण?
हृदयात उरते फक्त आठवण,
जखमी प्रत्येक जीव येथे
लेवून प्रेमाचे अमर्त्य गोंदण!

©शिव


Marathi Kavita : मराठी कविता