Author Topic: भक्ती अन् शक्ती  (Read 454 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
भक्ती अन् शक्ती
« on: January 20, 2015, 02:35:38 PM »
भक्ती अन् शक्ती

म्हणतात साधु संत
करावी देवाची भक्ती,
मिळते बळ जगण्या, अन्
तराया भवसागरी शक्ती !


©शिव

Marathi Kavita : मराठी कविता