Author Topic: रंग भोवतीचे  (Read 464 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रंग भोवतीचे
« on: January 23, 2015, 04:34:03 PM »
रंग भोवतीचे

झाली जरी शिथिल गात्रे
जन्म बांधील सृष्टी नियमाला,
बदलूदेत कितीही रंग भोवतीचे
हळूच वेच रंग मनातला !

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता