Author Topic: हळूच वेच रंग मनातला  (Read 588 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
हळूच वेच रंग मनातला
« on: January 23, 2015, 11:55:11 PM »
स्पर्धेच्या युगात वावरताना,
घे ठाव तु जगातला.
जन उधळतील रंग अनेक,
हळूच वेच रंग मनातला.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
23/01/2015
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता