Author Topic: सावळा  (Read 409 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सावळा
« on: January 24, 2015, 02:32:55 PM »
सावळा

जरी रखुमाई रूसली माहेरी
पैसा अडका नसो पदरी,
मन राहो सदा था-यावरी
भेटेल तेंव्हाच सावळा पंढरी!

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता