Author Topic: तुझ्या आठवणींचे ओझे  (Read 725 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
तुझ्या आठवणींचे ओझे
« on: January 24, 2015, 05:54:53 PM »
तुझ्या आठवणींचे ओझे

वेड शब्दांचे मला लागले,
क्षण तुझे नि माझे लिहतो.
मन हलकं करुन आज,
तुझ्या आठवणींचे ओझे वाहतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
24/01/2015
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता