Author Topic: जग किती लहान आहे  (Read 650 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
जग किती लहान आहे
« on: January 24, 2015, 07:48:00 PM »
जग किती लहान आहे,
आज मला हे कळलं.
शहरात राहणारी सुंदरी तु,
गावात अचानक तुझं दर्शन घडल.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
24/01/2015
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता