Author Topic: नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले  (Read 848 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
हृदयात कोंडलेल्या मुक्या भावना,
व्यक्त करण्यास शब्दांना कोडे पडले.
आतातरी समजुन घेशील का प्रिये,
नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
30/01/2015
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर