Author Topic: युतीतील धुसफूस  (Read 382 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
युतीतील धुसफूस
« on: February 03, 2015, 09:49:53 PM »
चार ओळी 63
--------------
युतीतील धुसफूस

युतीतील धुसफूस
रोजच सुरू आहे
सत्तेत असूनही
सत्तेवरच टिका आहे

युतीची हि स्थिती
अंतर्गत बेकिची आहे
फक्त वरूनच सांगतात
आम्ही एक आहे

प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता