Author Topic: माझ्या मृत्यूची झुंज  (Read 544 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
माझ्या मृत्यूची झुंज
« on: February 03, 2015, 11:34:10 PM »
काल रात्री स्वप्नात मी,
माझ्या मृत्यूची झुंज पाहिली.
दुःखात पळवाट शोधणा-याची,
शेवटच्या दर्शनास रांग पाहिली.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
03/01/2015

भ्रमणध्वनी : 9892567264
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता