Author Topic: भोगलेल्या सत्तेतून  (Read 363 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
भोगलेल्या सत्तेतून
« on: February 04, 2015, 09:15:31 AM »
चार ओळी 62
---------------
भोगलेल्या सत्तेतून

भोगून झालेल्या सत्तेत
खूप चूका दिसतात
कधी दबाव तर कधी
स्वांतत्र्याचे अभाव असतात

सत्ता गेल्यानंतर मात्र
सगळ्या चूका दिसतात
भोगलेल्या सत्तेवरील मग
जोराच्या टिका होतात

प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता