Author Topic: दिल्लीची रणधुमाळी  (Read 352 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
दिल्लीची रणधुमाळी
« on: February 04, 2015, 09:19:16 AM »
चार ओळी 61
----------
दिल्लीची रणधुमाळी

दिल्लीचे वातावरण
जोरदार तापू लागलंय
आरोप प्रत्यारोप करून
प्रत्येकाने जनमत मापलंय

मापलेलं जनमत
मतपेटीत दिसायला हवं
आतातरी दिल्लीत
स्थिर सरकार हवं
-------------

प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता