Author Topic: कुटुंबाचा आणि माझा सहवास  (Read 486 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
कार्यालयात संपूर्ण दिवस जातो,
अन् तासंतास घडतो प्रवास.
काही वेळापुतरताच राहीला आहे,
कुटुंबाचा आणि माझा सहवास.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४/०२/२०१५

भ्रमणध्वनी : ९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर