Author Topic: टेकू  (Read 332 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
टेकू
« on: February 05, 2015, 08:38:17 AM »
टेकू

संदर्भहिन चित्रांचे टेकू?
का द्यावेत आपण शब्दांना,
नसावी आवश्यकता तेंव्हा
जेंव्हा आहे वजन शब्दांना !

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता