Author Topic: नाथांभाऊची नाराजी  (Read 344 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
नाथांभाऊची नाराजी
« on: February 05, 2015, 11:59:01 AM »
चार ओळी 64
---------------
नाथांभाऊची नाराजी

नाथांभाऊची नाराजी
आता सर्वदूर आहे
सभा बैठकातूनही त्यांचा
नाराजीचा सूर आहे

आता तरी नाथांभाऊनी
नाराजी सोडली पाहिजे.
मनातून त्यांच्या CM पदाची
अपेक्षा खोडली पाहिजे.
_______*______*______
प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता