Author Topic: लोकांच प्रेम  (Read 481 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
लोकांच प्रेम
« on: February 05, 2015, 03:49:38 PM »
चार ओळी 65
-------------
लोकांच प्रेम

लोकांच प्रेम पाहून
नेते भावूक झाले
ऐन प्रचाराच्या वेळी
डोळ्यात अश्रू आले

लोकांच खर प्रेम मात्र
मतपेटीत दिसणार आहे
निकालानंतर नेत्यांच खर
रूप कळणार आहे
___*___*___
प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता