Author Topic: आठवण....  (Read 1176 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
आठवण....
« on: February 06, 2015, 10:18:11 AM »
अश्रु पापण्यात अन्
सल मनात आहे अजुन मी साठवलेले
आठवत नाही मला अजुन तरी
माझ्या इतके तू मला आठवलेले...
         ---shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता


वंदना

  • Guest
Re: आठवण....
« Reply #1 on: February 17, 2015, 08:43:23 AM »
अश्रु पापण्यात अन्
सल मनात आहे अजुन मी साठवलेले
आठवत नाही मला अजुन तरी
माझ्या इतके तू मला आठवलेले

आले परत प्रेमपत्र
         तुला मी पाठवलेले
राही माझे प्रेम
         तयातच गोठवलेले